कायंदेंनी ठाकरे गटाची साथ सोडल्यावर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर काय टीका केली?

मुंबई तक

• 06:05 AM • 19 Jun 2023

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेते प्रवेश केला. या प्रवेशानंतर कायंदे यांनी ठाकरेंवर आरोप केले.

Google CTA