सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार, राऊत म्हणतात…

मुंबई तक

• 11:32 AM • 27 Sep 2023

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यानंतर राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Google CTA