बांगरांच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचा कॉल येतो तेव्हा…
मुंबई तक
05 Jul 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यावर संतोष बांगर यांच्या कार्तयकर्त्यांनी बैठक घेतली. बैठक सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना फोन आला. तेव्हा उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले ते पाहा.
ADVERTISEMENT






