Dharashiv ZP Election Result: धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 04:16 PM)

Dharashiv ZP Election Result 2026 LIVE: धाराशिव जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

dharashiv zp election result 2026 see dharashiv zilla parishad election results live

dharashiv zp election result 2026 see dharashiv zilla parishad election results live

Google CTA

Dharashiv ZP Elections 2026 Live: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी धाराशिव जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

हे वाचलं का?

धाराशिव जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू
     

    धाराशिव जिल्हा परिषद पक्षनिहाय आघाडी

    55/00 

    आतापर्यंत 39 ठिकाणचे निकाल हाती आले आहेत 
    भाजप :  10
    शिवसेना :   12
    शिवसेना UBT:  5
    NCP :  4
    NCP SP: 0
    काँग्रेस :   4
    समाजवादी : 1
    MIM:  00
    अपक्ष : 3


    कळंब - डिकसळ जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या पूजा तुषार शिंदे विजय.

    डिकसळ पंचायत समिती गणातून शिवसेनेचे नामदेव जाधव विजयी.

    लोहटा पंचायत समिती गणातून भाजपाच्या इंदुबाई ओहाळ विजयी