Nagar Panchayat Election Result LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील नगर पंचायतींचा संपूर्ण निकाल

Ratnagiri District Nagar Panchayat Election Result: रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या एका नगर पंचायतीचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar panchayat  in ratnagiri district guhaghar nagar panchayat election 2025 result

रत्नागिरी जिल्हा नगर पंचायत निवडणूक निकाल

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 09:31 PM)

follow google news

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या एका महत्त्वाच्या नगर पंचायतीचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगर पंचायतीचा निकाल

1. गुहागर

गुहागर नगर पंचायतीच्या निकालाचे अपडेट:

गुहागर नगर पंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

    follow whatsapp