परळी, पंढरपूर, बार्शी ते संगमनेर,राज्यातील 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी

Nagarparishad Reservation for Open Category : परळी, पंढरपूर, बार्शी ते संगमनेर,राज्यातील 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी

Mumbai Tak

मुंबई तक

06 Oct 2025 (अपडेटेड: 06 Oct 2025, 02:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

point

34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी राखीव

Nagarparishad Reservation for Open Category : सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील नगराध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून आपल्या नगरपालिकेचं आरक्षण काय ठरणार, याची उत्सुकता असलेल्या नागरिकांना अखेर आज उत्तर मिळालं आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदा अनुसूचित जातीतील महिलांसाठी, 7 नगरपरिषदा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी तर 68 नगरपालिका खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

खेड-  खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

करमाळा- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव 

वसमत- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

हिंगणघाट- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

रावेर- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

जामनेर- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पलुस- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

यावल- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

सावंतवाडी- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

जव्हार - खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

तासगाव- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

राजापूर- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

सिंदीरेल्वे- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

जामखेड- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

चाकण- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

शेवगाव- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

लोणार- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

हदगाव- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पन्हाळा- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

धर्माबाद- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव 

उमरखेड- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

मानवत- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पाचोरा- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पेण- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

फैजपूर- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

उदगीर- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

अलिबाग- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

परळी वैजनाथ- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव 

मुखेड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

अंबरनाथ – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

अचलपूर – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

मुदखेड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पवनी – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

कन्नड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

मलकापूर-कोल्हापूर – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

मोवाड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पंढरपूर – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

खामगाव – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

गंगाखेड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

धरणगाव – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

बार्शी – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

अंबड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

गेवराई – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

म्हसवड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

गडचिरोली – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

भंडारा – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

उरण – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

बुलढाणा – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पैठण – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

कारंजा – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

नांदूरा – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

सावनेर – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

मंगळवेढा – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

कलमनूरी – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

आर्वी – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

किनवट – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

कागल – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

संगमनेर – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

मुरगुड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

साकोली – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

कुरुंदवाड – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पूर्णा – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

कळंब – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

चांदूर रेल्वे – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

चांदूर बाजार – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

भूम – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

रत्नागिरी – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

रहिमतपूर – खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

अनुसूचित जातीतील महिला आरक्षण (नगरपरिषद)

देऊळगावराजा - SC महिलांसाठी राखीव

मोहोळ - SC महिलांसाठी राखीव

तेल्हारा - SC महिलांसाठी राखीव

ओझर - SC महिलांसाठी राखीव

वानाडोंगरी - SC महिलांसाठी राखीव

भुसावळ - SC महिलांसाठी राखीव

घुग्गूस - SC महिलांसाठी राखीव

चिमूर - SC महिलांसाठी राखीव

शिर्डी - SC महिलांसाठी राखीव

सावदा - SC महिलांसाठी राखीव

मैनदर्गी - SC महिलांसाठी राखीव

दिगडोहदेवी - SC महिलांसाठी राखीव

दिग्रस - SC महिलांसाठी राखीव

अकलूज - SC महिलांसाठी राखीव

बीड - SC महिलांसाठी राखीव

शिरोळ - SC महिलांसाठी राखीव

अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव नगरपरिषदा

भडगाव (जळगाव) - ST महिलांसाठी राखीव

वणी - ST महिलांसाठी राखीव

पिंपळनेर (धुळे) - ST महिलांसाठी राखीव

उमरी (नांदेड) - ST महिलांसाठी राखीव

यवतमाळ - ST महिलांसाठी राखीव

शेंदूरजनघाट - ST महिलांसाठी राखीव

34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी राखीव

भगूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

इगतपुरी - ओबीसी महिलांसाठी राखीव

विटा - ओबीसी महिलांसाठी राखीव

बल्हारपूर -ओबीसी महिलांसाठी राखीव

धाराशिव - ओबीसी महिलांसाठी राखीव

भोकरदन - ओबीसी महिलांसाठी राखीव

जुन्नर - ओबीसी महिलांसाठी राखीव

उमरेड - ओबीसी महिलांसाठी राखीव

दौडं - ओबीसी महिलांसाठी राखीव

कुळगाव बदलापूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

हिंगोली - ओबीसी महिलांसाठी राखीव

फुलगाव - ओबीसी महिलांसाठी राखीव

मुरुड जंजीरा - ओबीसी महिलांसाठी राखीव

शिरूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

काटोल - ओबीसी महिलांसाठी राखीव

माजलगाव - ओबीसी महिलांसाठी राखीव

मूल - ओबीसी महिलांसाठी राखीव

मालवण - ओबीसी महिलांसाठी राखीव

देसाईगंज - ओबीसी महिलांसाठी राखीव

हिवरखेड - ओबीसी महिलांसाठी राखीव

अकोट - ओबीसी महिलांसाठी राखीव

मोर्शी - ओबीसी महिलांसाठी राखीव

नेर- नवाबपूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

औसा - ओबीसी महिलांसाठी राखीव

कर्जत - ओबीसी महिलांसाठी राखीव

देगलूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

चोपडा - ओबीसी महिलांसाठी राखीव

सटाणा- ओबीसी महिलांसाठी राखीव

दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिलांसाठी राखीव

बाळापूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

रोहा - ओबीसी महिलांसाठी राखीव

कर्डुवाडी - ओबीसी महिलांसाठी राखीव

धामणगाव रेल्वे - ओबीसी महिलांसाठी राखीव

वरोरा - ओबीसी महिलांसाठी राखीव

    follow whatsapp