नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, राज्यातील 16 नगरपालिका SC महिलांसाठी तर 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी राखीव

Nagarpalika and Nagarparishad Election Reservation : नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, राज्यातील 16 नगरपालिका SC महिलेसाठी राखीव, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Mumbai Tak

मुंबई तक

06 Oct 2025 (अपडेटेड: 06 Oct 2025, 02:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

point

राज्यातील 16 नगरपालिका SC महिलेसाठी राखीव

Nagarpalika and Nagarparishad Election Reservation : जानेवारी महिन्याच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाकडून देण्यात आल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नगरपालिकेचं आरक्षण कोणला जाहीर होणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज याबाबतची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदा या अनुसूचीत जातीतील महिलेसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. 

अनुसूचित जातीतील महिला आरक्षण (नगरपरिषद)

देऊळगावराजा - SC महिलांसाठी राखीव

मोहोळ - SC महिलांसाठी राखीव

तेल्हारा - SC महिलांसाठी राखीव

ओझर - SC महिलांसाठी राखीव

वानाडोंगरी - SC महिलांसाठी राखीव

भुसावळ - SC महिलांसाठी राखीव

घुग्गूस - SC महिलांसाठी राखीव

चिमूर - SC महिलांसाठी राखीव

शिर्डी - SC महिलांसाठी राखीव

सावदा - SC महिलांसाठी राखीव

मैनदर्गी - SC महिलांसाठी राखीव

दिगडोहदेवी - SC महिलांसाठी राखीव

दिग्रस - SC महिलांसाठी राखीव

अकलूज - SC महिलांसाठी राखीव

बीड - SC महिलांसाठी राखीव

शिरोळ - SC महिलांसाठी राखीव

हेही वाचा : 'हे' औषध तुमच्या घरात असेल तर लगेच कळवा, सरकार हाय अलर्टवर; अन्न औषध प्रशासनाकडून परिपत्रक जारी

अनुसूचित जमातीतील महिला आरक्षण (नगरपरिषद)

नगरपरिषदा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव 

भडगाव (जळगाव) - ST महिलांसाठी राखीव

वणी - ST महिलांसाठी राखीव

पिंपळनेर (धुळे) - ST महिलांसाठी राखीव

उमरी (नांदेड) - ST महिलांसाठी राखीव

यवतमाळ - ST महिलांसाठी राखीव

शेंदूरजनघाट - ST महिलांसाठी राखीव

34 नगरपालिका  ओबीसी महिलांसाठी राखीव

भगूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

इगतपुरी - ओबीसी महिलांसाठी राखीव

विटा - ओबीसी महिलांसाठी राखीव

बल्हारपूर -ओबीसी महिलांसाठी राखीव

धाराशिव - ओबीसी महिलांसाठी राखीव

भोकरदन - ओबीसी महिलांसाठी राखीव

जुन्नर - ओबीसी महिलांसाठी राखीव

उमरेड - ओबीसी महिलांसाठी राखीव

दौडं - ओबीसी महिलांसाठी राखीव

कुळगाव बदलापूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

हिंगोली - ओबीसी महिलांसाठी राखीव

फुलगाव - ओबीसी महिलांसाठी राखीव

मुरुड जंजीरा - ओबीसी महिलांसाठी राखीव

शिरूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

काटोल - ओबीसी महिलांसाठी राखीव

माजलगाव - ओबीसी महिलांसाठी राखीव

मूल - ओबीसी महिलांसाठी राखीव

मालवण - ओबीसी महिलांसाठी राखीव

देसाईगंज - ओबीसी महिलांसाठी राखीव

हिवरखेड - ओबीसी महिलांसाठी राखीव

अकोट - ओबीसी महिलांसाठी राखीव

मोर्शी - ओबीसी महिलांसाठी राखीव

नेर- नवाबपूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

औसा - ओबीसी महिलांसाठी राखीव

कर्जत - ओबीसी महिलांसाठी राखीव

देगलूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

चोपडा - ओबीसी महिलांसाठी राखीव

सटाणा- ओबीसी महिलांसाठी राखीव

दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिलांसाठी राखीव

बाळापूर - ओबीसी महिलांसाठी राखीव

रोहा - ओबीसी महिलांसाठी राखीव

कर्डुवाडी - ओबीसी महिलांसाठी राखीव

धामणगाव रेल्वे - ओबीसी महिलांसाठी राखीव

वरोरा - ओबीसी महिलांसाठी राखीव
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 

पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार, ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं, नेमकं प्रकरण काय?

 

    follow whatsapp