Parbhani ZP Election: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी परभणी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
ADVERTISEMENT
परभणी जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
- परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
- परभणी जिल्हा परिषद निकाल :
54/00
भाजप : 24
शिवसेना : 5
शिवसेना UBT : 5
NCP : 12
काँग्रेस : 3
वंचित : 00
MIM: 00
अपक्ष : 1 -
परभणी जिल्हा परिषद मतमोजणी निकाल
गंगाखेड तालुका सर्कल, विजयी उमेदवार!
कोद्री - पार्वती प्रल्हाद मुंडे भाजप (विजयी)
गुंजेगाव - करुणाताई बाळासाहेब कुंडगीर भाजप (विजयी)
मरडसगाव- शिल्पा रामराव पाटील (राष्ट्रवादी)(विजयी)
धारासुर - शोभा सुभाष कदम भाजप (विजयी)
राणीसावरगाव- सय्यद अल्ताफ भाजप (विजयी)
महातपुरी- कुशावर्ती संभाजी पोले भाजप (विजयी)
इसाद- सावित्री राजेश फड धनुष्यबाण (विजयी)
ADVERTISEMENT











