Raigad ZP Eelection Result: रायगड जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 03:23 PM)

Raigad ZP Election Result 2026 LIVE: रायगड जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

raigad zp election result 2026 see raigad zilla parishad election results live

Raigad ZP Election Result

Google CTA

Raigad ZP Election Results 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी रायगड जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.  

हे वाचलं का?

रायगड जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू

    शिंदे गट         - 6
    थळ 1
    आंबेपूर 1
    नागोठणे 1
    नडगाव-बिरवाडी 1
    दासगाव 1
    नेरळ 1

    राष्ट्रवादी अप.       2.
    शहापूर 1
    पाभरे 1

  • रायगड जिप
    एकूण 59 जागा.

    शिंदे गट         - 11
    थळ 
    आंबेपूर 
    आवास
    चेंढरे
    नागोठणे 
    नडगाव-बिरवाडी 
    दासगाव 
    श्रीवर्धन मधील 2 जागा 
    आक्तरगाव 

    राष्ट्रवादी अप.  4
    शहापूर 
    पाभरे 
    नेरळ 
    सावरोली 

    भाजपा      1
    वासंबे

    शिवसेना UBT   2
    चौक