Sindhudurg ZP Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

Sindhudurg ZP Election Result 2026 LIVE: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

sindhudurg zp election result 2026 see sindhudurg zilla parishad election results live

Sindhudurg ZP Eelection Result

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 04:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

point

या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

Sindhudurg ZP Election 2026 Updates: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

हे वाचलं का?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

भाजप-27
शिवसेना-14
उबाठा-3
अपक्ष-6
एकुण-50

जिल्हा परिषद बिनविरोध उमेदवार

1) खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप) 
2)बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)
3)जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
4)पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)
5)बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)
6) पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप) 
7)किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)
9) कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)

वैभववाडी जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणी अंतिम निकाल

कोकिसरे जिल्हा परिषद-
1)शुभांगी अनंत सरवणकर- पक्ष-ठाकरे शिवसेना:1595
2)श्रावणी रोहन रावराणे-भाजपा,4151(विजयी)
नोटा:127

 लोरे जिल्हा परिषद-
1)दिव्या दिपक पाचकुडे- ठाकरे शिवसेना 1952
2)रिध्दी रितेश सुतार –भाजपा-4040(विजयी)
नोटा-109 

कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
1)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
2)नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
3) जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
4) बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप) 
5) हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप) 
6) नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)

हे ही वाचा>> Zilla Parishad Election Result: महाराष्ट्रातील 12 महानगरपालिकेचा निकाल एकाच ठिकाणी, पाहा LIVE

देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार


7)पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
8)नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
9)बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
10) फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
11) शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप) 
12) कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप) 


वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार


13) कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)


वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
14) आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
15) आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)


सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
16) शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)


दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
17) कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)