उद्धव ठाकरेंचे नेते सुनील प्रभू विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत थांबले होते. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. फडणवीसांनी शेक हँड केलं आणि पुढे दोघेही चर्चा करत निघून गेले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
29 Feb 2024 (अपडेटेड: 29 Feb 2024, 07:03 PM)