गुरु गोचर 2026 : 'या' राशीतील लोकांवर मोठं संकट निर्माण होणार
Astrology : या शक्तिशाली राशी बदलाचा संपूर्ण जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम होईल. काहींसाठी करिअरमध्ये नवीन प्रगती होईल. तसेच इतरांना अत्यंत सावधगिरी बाळगावी. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींचा काळ कठीण आहे.
ADVERTISEMENT

1/6
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरांना अत्यंत महत्त्व दिले जाते. यापैकी, ग्रहांचा गुरू मानल्या जाणाऱ्या गुरूचे राशीपरिवर्तन सर्वात प्रभावी आणि व्यापक मानले जाते. 2 जून 2026 रोजी गुरू एक मोठे गोचर करणार असून, आपली सध्याची स्थिती सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींवर संकट घोंगावणार आहे.

2/6
या शक्तिशाली राशी बदलाचा संपूर्ण जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम होईल. काहींसाठी यामुळे करिअरमध्ये नवीन प्रगती होईल. तसेच इतरांना अत्यंत सावधगिरी बाळगावी. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींचा काळ कठीण आहे.

3/6
मेष
या राशींसाठी व्यक्तीसाठी गुरूचे गोचर त्यांच्या चतुर्थ स्थानात आहे. या प्रभावामुळे कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार येण्याची शक्यता आहे. घराच्या देखभालीशी किंवा तुमच्या आईच्या आरोग्याशी संबंधित खर्च अचानकपणे वाढण्याची शक्यता आहे.

4/6
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. पैसे वाचवताना अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. याचसाठी या राशीतील लोकांना अनावश्यक खर्च टाळावा.

5/6
तूळ
या राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे हे गोचर त्यांच्या दहाव्या स्थानी आहेत. आपल्या करिअर आणि कामात अचानकपणे उलथापालथ किंवा मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी बॉससोबत चांगला समन्वय ठेवावा.

6/6
कुंभ
कुंभ राशींसाठी गुरू ग्रह हा सहाव्या घरात संक्रमम होणार असून आरोग्य आणि विरोध या दोन्ही बाबतीत चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपले छुपे शत्रू सक्रिय होऊन तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.









