Astrology : 12 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोगाचा 'या' राशींवर मोठा प्रभाव

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा 8 जून 2026 रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच 4 जुलैपर्यंत तिथेच राहील. याच काळात गुरू ग्रहासोबतच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल, तब्बल 12 वर्षानंतर एक अद्भुत घटना घडणार आहे. याच राजयोगाचा प्रभाव काही राशींवर होईल. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/4

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा 8 जून 2026 रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच 4 जुलैपर्यंत तिथेच राहील. याच काळात गुरू ग्रहासोबतच्या युतीमुळे गजलक्ष्मीण राजयोग निर्माण होईल, तब्बल 12 वर्षानंतर एक अद्भुत घटना घडणार आहे. याच राजयोगाचा प्रभाव काही राशींवर होईल. 
 

Astrology

2/4

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी लग्न स्थानात शुक्राचे आगमन एक वरदान ठरणार आहे. याच काळात आपले उत्पन्न अनपेक्षितपणे वाढेल आणि कुटुंबाकडून मिळणाऱ्या पूर्ण पाठिंब्यामुळे विकासाचे नवीन मार्ग खुले होतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याच ही वेळ योग्य आहे. 
 

Astrology

3/4

कन्या 

कन्या राशीच्या गोचर कुंडलीतील आकराव्या घरात शुक्रमध्ये प्रवेश करत आहे. हे घर नफा आणि उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते, या काळात तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळेल. नोकरदार व्यक्ती आपल्या कामामुळे पूर्णपणे समाधानी राहतील आणि व्यवसायिकांना नफा मिळवण्याची संधी मिळेल. 
 

Astrology

4/4

मकर 

मकर राशीतील सातव्या घरात शुक्राचे व्यवसायिक भागीदारी आणि करिअसरच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नोकरी शोधणाऱ्यांना अनेक उत्तम संधी मिळतील आणि वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. नवीन व्यवसायिक आणि मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी