Astrology : करिअर, पैसा आणि नातेसंबंध... केतूचे मघा नक्षत्रातून भ्रमण, 'या' राशींना लाभ

Astrology : केतू गोचर 2026 वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, केतूला छाया ग्रह मानले जाते. तो गूढता, अध्यात्म, अलिप्तपता आणि एकांत यांच्याशी संबंधित आहे. ग्रहाची स्थिती ही नक्षत्रांमधील बदलांचे प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम होतात असे मानले जाते. सध्या केतू हा सिंह राशीतील स्वत:च्या मघा नक्षत्रात आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, 5 डिसेंबरपर्यंत राहील. सुमारे 67 दिवसांचा हा कालावधी काही राशींसाठी महत्त्वपूर्ण आहे. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/6

केतू गोचर 2026 वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, केतूला छाया ग्रह मानले जाते. तो गूढता, अध्यात्म, अलिप्तपता आणि एकांत यांच्याशी संबंधित आहे. ग्रहाची स्थिती ही नक्षत्रांमधील बदलांचे प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम होतात असे मानले जाते. सध्या केतू हा सिंह राशीतील स्वत:च्या मघा नक्षत्रात आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, 5 डिसेंबरपर्यंत राहील. सुमारे 67 दिवसांचा हा कालावधी काही राशींसाठी महत्त्वपूर्ण आहे. 
 

Astrology

2/6

मेष 

केतूचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना दिलासा देऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांची प्रलंबित कामे पूर्ण झालेली दिसू शकतात आणि पदोन्नती मिळण्याची अधिकची शक्यता आहे. व्यवसायात नवीन आणि फायदेशीर सौदे मिळू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची अधिकची शक्यता आहे. दीर्घकाळापासून जपलेले एखादे ध्येय साध्य होऊ शकते. 
 

Astrology

3/6

सिंह 

केतू हा सिंह राशीत स्थित आहे, ज्यामुळे या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायातील समस्या कमी होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण आणि गोंधळ उडू शकतो, याच काळात आत्मविश्वास देखील वाढेल.

Astrology

4/6

वृश्चिक 

वृश्चिक राशीतील पुढील 67 दिवस हे लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनासाठी अगदीच सकारात्मक बदल घडवून आणतील. कामात यश मिळण्याची अधिकची शक्यता आहे. आपल्याला मानसिक त्रास देणारा कोणताही मानसिक ताण किंवा हळूहळू अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, यामुळे मानसिक शांती मिळण्याची अपेक्षा आहे. 
 

Astrology

5/6

धनु 

पुढील 67 दिवस या राशीच्या लोकांसाठी अगदीच सकारात्मक राहतील. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला चांगली बातमी मिळू शकते. 
 

Astrology

6/6

मीन 

पुढील काही दिवस या राशीतील लोकांसाठी सकारात्मक बदल घडणार आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर संधी निर्माण होणार आहे. आपल्याचा लवकरच चांगली मिळण्याची शक्यता आहे.