Astrology : ग्रहस्थितीत मोठा बदल, 2 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींनी सावध राहावे
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह आणि राहुची युती ही नेहमीच अत्यंत संवेदनशील अग्नी तत्त्वाची मानली जाते. धैर्य, ऊर्जा आणि क्रोधाचे प्रतीक असलेला मंगळ ग्रह आता छाया राहूच्या अधिपत्याखालील आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला जाणार आहे. हेच बदल मानसिक गोंधळ आणि तीव्र अशांततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अग्नी तत्त्वाचा मंगळ ग्रह हा राहूच्या प्रभावाखाली असलेल्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा व्यक्तीच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि घाईने घेतलेला निर्णय महागात पडू शकतात.
ADVERTISEMENT

1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह आणि राहुची युती ही नेहमीच अत्यंत संवेदनशील अग्नी तत्त्वाची मानली जाते. धैर्य, ऊर्जा आणि क्रोधाचे प्रतीक असलेला मंगळ ग्रह आता छाया राहूच्या अधिपत्याखालील आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला जाणार आहे. हेच बदल मानसिक गोंधळ आणि तीव्र अशांततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अग्नी तत्त्वाचा मंगळ ग्रह हा राहूच्या प्रभावाखाली असलेल्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा व्यक्तीच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि घाईने घेतलेला निर्णय महागात पडू शकतात.

2/6
मेष
मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह असून राहूच्या नक्षत्रात मंगळाच्या उपस्थितीमुळे आपला राग आणि घाई वाढण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळणे शहाणपणाचे आहे. वाहन चालवताना रस्त्याकडे बारकाईने लक्ष द्या, कारण अगदीत किरकोळपणे निष्काळजीपणामुळे इजा किंवा अपघात होण्याची शक्यता आहे.

3/6
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी या बदलाचा थेट परिणाम हा तुमच्या बोलण्यावर आणि आर्थिक स्थितीवर होण्याची शक्यता आहे. याच काळात आपले कठोर शब्द आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काम हाताबाहेर गेल्यानंतर नातेसंबंध बिघडू शकतात.

4/6
सिंह
या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मानसिक ताण आणि अनावश्यक व्यत्ययांचा सामना कराला लागण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा महागात पडण्याची शक्यता आहे.

5/6
वृश्चिक
मंगळ ग्रह हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. याच काळात तुम्हाला विश्वासघात आणि षडयंत्रांपासून सावध राहावे लागते. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळावे. न्यायालयीन खटले किंवा कागदपत्रांशी संबंधित कामे, तसेच काळजीपूर्वक तपासणी करावी.

6/6
मकर
मकर राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक आणि आर्थिक बाबी हाताळताना अत्यंत संयम बाळगावा. जोडीदारासोबत किंवा व्यवसायिक भागीदारासोबत वाद क्षुल्लकर बाबींवरून वाढण्याची शक्यता असते.
