Astrology : 13 सप्टेंबरपासून बुध 'या' राशींसाठी लकी ठरणार

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव हा केवळ राशी बदलांवरून मोजला जात नाही. एखादा ग्रह ज्या नक्षत्रात प्रवेश करतो, ते देखील अधिक महत्त्वाचे मानले जाते. बुध ग्रह हा सप्टेंबरमध्ये 2026 मध्ये नक्षतक्र बदलणारा घटक आहे. बुध ग्रह हा हस्त नक्षत्रात प्रवेश करणारा आहे. हा बदल सामान्य सकाळी 10.47 च्या सुमारास होण्याची अधिक शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव हा केवळ राशी बदलांवरून मोजला जात नाही. एखादा ग्रह ज्या नक्षत्रात प्रवेश करतो, ते देखील अधिक महत्त्वाचे मानले जाते. बुध ग्रह हा सप्टेंबरमध्ये 2026 मध्ये नक्षतक्र बदलणारा घटक आहे. बुध ग्रह हा हस्त नक्षत्रात प्रवेश करणारा आहे. हा बदल सामान्य सकाळी 10.47 च्या सुमारास होण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

2/5

बुध ग्रह हा 13 सप्टेंबर रोजी चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. अशाप्रकारे, बुध सुमारे आठ दिवस हस्त नक्षत्रात राहील. हा कालावधी अल्पकाळ आहे, परंतु या स्थितीत संवाद, निर्णयक्षमता, व्यवसाय घोरण आणि कार्यसंघटन यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता असते.  
 

Astrology

3/5

मिथुन 

बुध ग्रह हा मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे, राशीत जन्मलेल्या लोकांसाठी बुधाच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे. बुधाचा हस्त नक्षत्रात प्रवेश करियर आणि व्यवसायाच्या बाबतीत नवीन मार्ग खुले करण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीच्या लोकांना बुधाचे नक्षत्र अधिक महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. याच राशीत बुध ग्रह हा एक बलवान ग्रह आहे. कामाचे उत्तम नियोजन करण्याची आणि लहान तपशिलांकडे लक्ष देण्याची क्षमता वाढू शकते. नोकरदारांना मेहनतीचे फळ मिळण्याची अधिक अपेक्षा आहे, ज्यामुळे पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामात यश यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

मीन 

मीन राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होणार आहे. बुध ग्रहाचा हस्त नक्षत्रात प्रवेश मीन राशीसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची अधिक शक्यता आहे. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनी आपले प्रयत्न वाढवावेत. मुलाखती, वाटाघाटी आणि नेटवर्किंगमध्ये चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. जे नोकरी करतायत, त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होईल.