Astrology : राहू-केतू गोचर 2026, 'या' राशींचे भाग्य उजळणार
Astrology : ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानल्या जाणाऱ्या राहुल आणि केतु जेव्हा आपली चाल बदलतील, तेव्ह देशात आणि या जगात मोठा बदल निर्माण होणार आहे. 5 डिसेंबर 2026 मध्ये महागोचरपूर्वी 5 विशेष राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्याची ग्रह स्थिती या भाग्यवान राशींसाठी प्रगती, समृद्धी आणि प्रचंड आर्थिक लाभाचे नवीन दरवाजे उघडे होतील.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानल्या जाणाऱ्या राहुल आणि केतु जेव्हा आपली चाल बदलतील, तेव्ह देशात आणि या जगात मोठा बदल निर्माण होणार आहे. 5 डिसेंबर 2026 मध्ये महागोचरपूर्वी 5 विशेष राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्याची ग्रह स्थिती या भाग्यवान राशींसाठी प्रगती, समृद्धी आणि प्रचंड आर्थिक लाभाचे नवीन दरवाजे उघडे होतील.

2/5
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काल त्यांच्या करिअर आणि व्यवसायासाठी मोठे यश घेऊन येत आहे. तुम्हाला नोकरी आणि कामात नवीन उंची गाठण्यासाठी अनेक सुवर्णसंधी निर्माण होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा झपाट्याने वाढेल, यामुळे तुमचा सर्वत्रपणे प्रभाव पडणार आहे.

3/5
सिंह
सिंह राशींच्या लोकांसाठी, डिसेंबर 2026 रोजी पूर्वीचा काळ गुंतवणुकीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुम्ही एखाद्या जुन्या प्रकल्पात नवीन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मोठा नफा मिळण्याची अधिकची शक्यता आहे.

4/5
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ लाभणार आहे. नोकरदार व्यक्तींना मेहनतीबाबत वरिष्ठांकडून भरपूर प्रशंसा आणि कौतुक होईल. व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन संधी घेऊन येणारीआहे.

5/5
मकर
मकर राशीच्या व्यक्तींच्या धैर्यात आणि शौर्यात लक्षणीय वाढ होईल, यामुळे कठीण आव्हानात्मक सहजपणे मात करू शकतील. सर्वाधिक मोठा दिलासा आर्थिक आघाडीवर मिळेल. दिर्घकाळ अडकलेली किंवा पडून असलेली रक्कम अचानक परत मिळू शकेल.










