Astrology : आजपासून 'षडाष्टक योग' निर्मिती, 'या' राशींवर संकट कोसणार
Astrology : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. शुक्र ग्रह हा कन्या राशीतून स्वत:च्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे एक अत्यंत अशुभ षडाष्टक योग निर्माण होईल, ज्यामुळे अनेकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. शुक्र ग्रह हा कन्या राशीतून स्वत:च्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे एक अत्यंत अशुभ षडाष्टक योग निर्माण होईल, ज्यामुळे अनेकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते.

2/5
मीन राशीतील शनी आणि तूळ राशीतील शुक्र यांची सहाव्या आणि आठव्या घरामध्ये युती होईल, ज्याला षडाष्टक योग म्हणून ओळखले जाते.

3/5
कन्या
षडाष्टक योगाचा नकारात्मक परिणाम कन्या राशीच्या व्यक्तीवर स्पष्टपणे दिसून येईल. तुमच्या आर्थिक व्यवहारात अचानकपणे अडथळे निर्माण होतील. अनावश्यक खर्चामुळे आपले बजेट पूर्णपणे बिघडू शकते. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि सौहर्दपूर्ण सूर कायम ठेवा, अन्यथा कुटुंबातील सदस्यांशी मोठे मतभेद निर्माण होऊ शकतात.

4/5
तूळ
शुक्र ग्रह हा तूळ राशीत प्रवेश करणार असून यामुळे षडाष्टक योगाची निर्मिती होत आहे. या योगामुळे तूळ राशीच्या लोकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक काण आणि अति आळस तुमच्या भोवती असू शकतो. कामाच्या ठिकाणी छुपे शत्रू सक्रिय होण्याची शक्यता आहे.

5/5
मीन
शनी आपल्या स्वराशी मीनमध्ये आहे. त्यामुळे हे योग आपली मानसिक अस्वस्थता आणि चिंता वाढवू शकतो. भागीदारीबाबतीत विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. या काळात वाहन चालकांनी काळजी घेऊन वाहन चालवाले. नवीन किंवा मोठी गुंतवणूक करणे टाळा.
