6 ऑक्टोबरपासून विष योग निर्माण होणार, याचा काही राशीतील लोकांना धोका मिळणार, काय सांगतं राशीभविष्य?

Astrology : 6 ऑक्टोंबर रोजी, विष योग नावाचा दुर्मिळ आणि अशुभ योग निर्माण होणार आहे. कुंभ राशीत शनि आणि चंद्राच्या युतीमुळे 30 वर्षानंतर हा योग निर्माण होणार आहे. 

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होणार आहे. याचा काही मानवी जीवनावर मोठा परिमाण होण्याची शक्यता आहे. 6 ऑक्टोंबर रोजी, विष योग नावाचा दुर्मिळ आणि अशुभ योग निर्माण होणार आहे. कुंभ राशीत शनि आणि चंद्राच्या युतीमुळे 30 वर्षानंतर हा योग निर्माण होणार आहे. 
 

Astrology

2/5

ज्योतिषांच्या मते, शनि ग्रह हा सध्या मीन राशीत भ्रमण करेल. तसेच 6 ऑक्टोबर रोजी चंद्र ग्रह देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे. या एकूण युतीचा निर्माण होणारा विष योग काही राशींसाठी अडचणी निर्माण घडवून आणू शकतो. 
 

Astrology

3/5

मेष राशी : 

मेष राशीतील हा काळ आव्हानात्मक असू शकतो. कुंडलीच्या बाराव्या स्थानी विष योग निर्माण झाला आहे. यामुळे खर्च होईन तोट्याला सामोरं जावं लागणार आहे.तसेच या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. भागीदार व्यवसायात असलेल्यांचं नुकसान होऊ शकत नाही. कामाच्या ठिकाणी बॉससोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

मीन राशी : 

मीन राशीच्या लोकांसाठी त्यांच्या राशीच्या पहिल्या घरात विष योग निर्माण होईल, जो व्यक्तिमत्व आणि आरोग्याशी संबंधित आहे. या काळात, तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण परतफेड करणे कठीण होण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

सिंह राशी : 

सिंह राशीतील लोकांच्या आठव्या घरात हा विष योग निर्माण होईल, जो रहस्य आरोग्य आणि जोखीम यांच्याशी संबंधित आहे. या काळात, तुम्हाला लपलेला बाजार किंवा आरोग्य समस्या निर्माण येऊ शकतील. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp