Astrology : सूर्य नक्षत्र परिवर्तन, 12 राशींपैकी 'या' राशींवर मोठा परिणाम होणार

Astrology : सूर्य नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव काही राशीतील लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येईल. याच काळात, काही राशींना यश, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. तर इतरांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/6

सूर्य नक्षत्र परिवर्तन : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव सोमवर 25 मे 2026 रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. दुपारी 3:44 वाजता सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि 8 जूनपर्यंत तेथेच राहील. यानंतर तो मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. दरम्यान, सूर्याचे हे परिवर्तन ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.  
 

Astrology

2/6

याचा प्रभाव काही राशीतील लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येईल. याच काळात, काही राशींना यश, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. तर इतरांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Astrology

3/6

मेष 

मेष राशीतील लोकांना हा बदल ऊर्जा देणारा आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असेलील कामे हळू हळू पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा होणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणखी वाढू शकतो. 
 

Astrology

4/6

वृषभ 

वृषभ राशीसाठी हा काळ आर्थिक बाबतीत चांगला असून उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. 
 

Astrology

5/6

मिथुन 

याच काळात मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायात संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नात अधिक वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. सामाजित प्रतिष्ठ मजबूत होईल. 
 

Astrology

6/6

कर्क 

कर्क राशीच्या काळात लोकांसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा काळ आहे. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम होतील आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राहील.  
 

रिलेटेड चित्र गॅलरी