Astrology : 'द्विद्वादश राजयोग' निर्मितीमुळे 'या' राशींचे नशीब चमकण्याची शक्यता

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह आणि देवांचा गुरू हे जिवलग मित्र मानले जातात. सूर्य ग्रह हा आत्मा, सन्मान, ऊर्जा आणि नेतृत्व यांचे प्रतिनिधीत्व करतो, तर गुरू ग्रह हा ज्ञान, धर्म आणि समृद्धी आणि भाग्याचे कारक मानले जाते. या राशीचा काही लोकांवर परिणाम होतोय. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

सूर्य देव हा आपली स्वराशी सिंह राशीत विराजामान होणार असून 17 सप्टेंबर रोजी याच राशीत राहणार आहेत. राशीबाबतची ही घटना विश्वातील एक अत्यंत शुभ आणि प्रभावशाली ज्योतिषीय घटना आहे. ज्यामुळे वैदिक ज्योतिष तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले जाते. 
 

Astrology

2/5

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह आणि देवांचा गुरू हे जिवलग मित्र मानले जातात. सूर्य ग्रह हा आत्मा, सन्मान, ऊर्जा आणि नेतृत्व यांचे प्रतिनिधीत्व करतो, तर गुरू ग्रह हा ज्ञान, धर्म आणि समृद्धी आणि भाग्याचे कारक मानले जाते. या राशीचा काही लोकांवर परिणाम होतोय. 
 

Astrology

3/5

सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीचे हे संक्रमण त्यांच्याच राशीत मार्गी होत असल्याने, त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे लवकर पूर्ण होतील आणि रोखून ठेवण्यात आलेले पैसे परत मिळण्याची अधिक शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीतून भविष्याचा उत्कृष्ट परतावा मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 
 

Astrology

4/5

धनु 

धनु राशीचा स्वामी गुरू ग्रह हा स्वत: सूर्य आहे, त्यामुळे सूर्यातील हे स्थित्यंतर तुमच्यासाठी भाग्याचे दार उघडणारे ठरेल. स्पर्धा परक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

मेष 

मेष राशीवर या राजयोगाचा महत्त्वाचा परिणाम दिसून येईल. नोकरदार व्यक्तींच्या कार्यनिष्ठेचे कौतुक होईल आणि पदोन्नती व पगारवाढीची दाट शक्यता आहे.