वर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी महत्त्वाचा, काय सांगतं राशीभविष्य?
Astrology : चंद्राच्या स्थितीचा विविध राशींवर प्रभाव पडेल. खालीलप्रमाणे काही राशीचे भविष्य नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

1/5
नववर्षाच्या पहिल्या दिवशी, ज्योतिषशास्त्रानुसार राशीभविष्य कसं असेल ते जाणून घ्या. आज बुधवार असून, चंद्राच्या स्थितीचा विविध राशींवर प्रभाव पडेल. खालीलप्रमाणे काही राशीचे भविष्य नमूद करण्यात आले आहे.

2/5
मेष राशी :
मेष राशीतील लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आपल्या मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करावे.

3/5
वृश्चिक :
या राशीतील लोकांचे प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवहारदृष्ट्या आजचा दिवस हा फायदेशीर राहण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण करता येण्याची शक्यता आहे. मुलांसाठी पैसे खर्च कराल. गायत्री मंत्राचे पठण करावं.

4/5
कुंभ :
कुंभ राशीतील लोकांच्या आईची तब्येत बिघडू शकते असा अंदाज आहे. खाण-पाणाच्या सवयीवर नियंत्रण ठेवू शकता. काही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा.

5/5
सिंह :
सिंह राशीतील लोकांना आज राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने आनंद असाल.












