Astrology : दसऱ्या दिवशी 'या' राशींना होणार फायदा
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, आज काही राशीतील लोकांना चांगला दिलासा मिळणार आहे. चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढण्याची अधिकची शक्यता आहे, तुम्हाला अचानक प्रवासाला जाण्याची शक्यता काही राशीतील लोकांमध्ये आहे. तसेच तुमचा उत्साह गगणाला भिडलेला असेल, अशातच जाणून घेऊयात 20 ऑक्टोबर 2026 रोजीचे राशीभविष्य.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, आज काही राशीतील लोकांना चांगला दिलासा मिळणार आहे. चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढण्याची अधिकची शक्यता आहे, तुम्हाला अचानक प्रवासाला जाण्याची शक्यता काही राशीतील लोकांमध्ये आहे. तसेच तुमचा उत्साह गगणाला भिडलेला असेल, अशातच जाणून घेऊयात 20 ऑक्टोबर 2026 रोजीचे राशीभविष्य.

2/5
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. सकारात्मक विचारांचा तुम्हाला चांगला फायदा होईल. शिक्षणात यश मिळण्याची अधिकची शक्यता आहे. आपला उत्साह वाढणार असून घरात शांतता राहील. कुटुंबातील सदस्यातील लोकांशी मोकळेपणा बोला.

3/5
वृषभ
वृषभ राशीतील लोकांची आज भीती दूर होईल. तुम्हाला दिलासा मिळणार आहे. चौनीच्या वस्तूंच्या आपण खरेदी करू शकाल, तसेच अचानक प्रवासाचा योग होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मित्रांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळण्याची अधिकची शक्यता आहे. आजच नकारात्मक विचार टाळावा.

4/5
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल. तथापि सहकाऱ्यांवर अनावश्यक संशय घेणे टाळावे. लांबता प्रवास पुढे ढकला. व्यावसायिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

5/5
कर्क
कर्क राशीतील लोकांची चिंता आता दूर होईल. आरोग्य देखील चांगले राहील. मात्र पैशांच्या वाजवी खर्च टाळावा, जोडीदारासोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता असून संभाषणात संयम बाळगावा. व्यवसायात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
