ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशींना मिळणार आपलं प्रेम, तर काहींवर पडणार पैशांचा पाऊस, काय सांगतं राशीभविष्य?

astrology : काही राशीतील लोकांना मिळणार प्रेम, तर काही राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस. त्याचप्रमाणे काही राशीतील लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार संधी.

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/7

 मेष :

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह निर्माण करणारा आहे. नोकरी-व्यवसायात नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पैशाची आवक चांगली राहील. प्रेमात गोडवा वाढेल, तसेच आरोग्य उत्तम राहील

Astrology

2/7

वृषभ राशी :

या राशीतील लोकांनी थोडासा संयम ठेवावा लागेल. कामात अडथळे निर्माण होऊ शकतात, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. कुटुंबात सुख-शांती समृद्धी नांदेल. तसेच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

Astrology

3/7

मिथुन राशी :

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम असेल. नोकरीत बढती किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधात एक रोमांचक वळण आहे. 
 

Astrology

4/7

कर्क राशी : 

या राशीच्या लोकांचे मन थोडे चंचल राहील. अनावश्यक चिंता करू नका. कौटुंबिक बाबतीत थोडे मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर परिस्थिती सामान्य होईल. तब्येत सांभाळा.

Astrology

5/7

सिंह राशी :

आज आत्मविश्वास उंचावलेला राहील. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता. मित्र-नातेवाईकांकडून मदत मिळेल. प्रवास शुभ. प्रेमात सकारात्मक दिवस.

Astrology

6/7

कन्या राशी :

कामात मेहनत जास्त आणि फळ थोडे कमी दिसेल. धीर सोडू नका. आर्थिक बाबतीत सावध राहा. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राची भेट आनंद देईल.
 

Astrology

7/7

वृश्चिक राशी :

वृश्चिक राशीतील लोकांवर मानसिक तणाव कायम राहील. तसेच महत्त्वाचे निर्णय उद्या घ्या. प्रवास टाळावा, कौटुंबिक वाद टाळण्यासाठी शांत राहा. संध्याकाळनंतर बरे वाटेल.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp