Profile

जका खान

zaka302@gmail.com

झका उल्लाह खान हे महाराष्ट्रातील वाशिम आणि बुलढाणा येथील 'आज तक'चे प्रतिनिधी आहेत. ते एप्रिल 2018 पासून 'आज तक'शी संबंधित आहेत. त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात 12 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्याकडे 'डी.फार्मा' (डिप्लोमा इन फार्मसी) ही पदविका आहे.

ADVERTISEMENT

No Posts yet