कमलेश सुतार
कमलेश सुतार हे वरिष्ठ राजकीय पत्रकार आहेत. इंडिया टुडे ग्रुपसाठी ते कार्यरत आहेत. इंडिया टुडे ग्रुपमध्ये एडिटर या पदावर ते काम करतात. 36 डेज हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर घडलेल्या घडामोडींवर ते आधारीत आहे. राजकीय बातमी आणि त्या बातमीचं वेगळेपण जाणून घेण्यासाठी कमलेश सुतार ओळखले जातात.