Profile

सुमित भुजबळ

Sumit.Bhujbal@aajtak.com

सुमित भुजबळ यांनी डिजीटल माध्यमातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. त्यांना डिजीटल माध्यमांमध्ये 5 वर्षांचा अनुभव असून ते मुंबई Tak मध्ये  Associate Producer या पदावर कार्यरत आहेत. पुढारी आणि एबीपी माझा या संस्थांमध्ये वेबसाईटसाठी विविध पदावर काम केलं आहे. राजकारण, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांमध्ये विशेष रस आहे.

ADVERTISEMENT