3 May 2025 Gold Rate : ग्राहकांची मज्जाच मज्जा! सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या, आजचे भाव वाचून खुश व्हाल

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीयानंतर सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होणं सुरुच आहे.

ADVERTISEMENT

Today Gold Rate In Maharashtra (फोटो - AI)
Today Gold Rate In Maharashtra (फोटो - AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीयानंतर सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होणं सुरुच आहे. सोन्याच्या दरात आज शनिवारी 3 मे रोजी किरकोळ घट झाल्याचं समोर आलंय. तर चांदीचे भाव स्थिर आहेत.
देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87700 रुपये झाली आहे.

तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95660 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 71760 रुपये इतके झाले आहेत. अशातच मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

नाशिक 

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95540 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87580 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> Goa Stampede: लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये 7 भाविकांचा मृत्यू, मृतांची यादी आली समोर

जळगाव 

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

हे ही  वाचा >> Job Vacancy: Union Bank of India बँकेत बंपर भर्ती, असा करा अर्ज!

सोलापूर 

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp