आरारारारा! सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या, तुमच्या शहरात किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं? रेट एकदा चेक करा
Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 2 मे रोजी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 सोन्याच्या दरात किती रुपयांनी झाली घसरण?
 
 मुंबईसह या शहरांत आजचे सोन्याचे दर काय?
 
 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव काय?
Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 2 मे रोजी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. सोन्याच्या किंमती लाखाच्या घरात गेल्यानंतरही दोन दिवसांपासून सोनं स्वस्त झालं आहे. सोन्याच्या भावात आज शुक्रवारी 2 मे 2025 रोजी किती रुपयांनी घसरण झाली आहे.
तसच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95660 रुपये झाले आहेत. तसच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71760 रुपयांवर पोहोचले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.














