बाईईई...सोन्याचे दर काही कमी होईना! तुमच्या शहरातील आजचा भाव वाचून टेन्शनच वाढेल
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर आजही गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर आजही गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात साडेतीन हजारांहून अधिकची घट झाली होती. परंतु, मागील दिवसांपासून सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज मंगळवारी 20 मे रोजीही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87710 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये काय आहेत आजचे सोन्याचे दर?
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95050 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87130 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन! कोल्हापूर ते केंब्रिज प्रवास... कशी होती संपूर्ण कारकीर्द?
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> पहलगाम हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रा म्हणाली, 'हल्ल्याला सर्वस्वी सरकार...' व्हिडिओ होतोय व्हायरल
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95020 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87100 रुपये झाले आहेत.