19 November Gold Rate: बाईईई! हा काय प्रकार; सोन्याच्या दरात पुन्हा झळाळी, मुंबईत आजचा भाव काय?
Today Gold And Silver Rate: सोन्याच्या दरात आज गुरुवारी 19 डिसेंबरला घसरण झाल्याचं समोर आलंय. लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई सोन्याच्या 1 तोळ्याचा भाव काय?
सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली घसरण?
आजच्या सोन्या-चांदीच्या भावाबाबत वाचा सविस्तर माहिती
Today Gold And Silver Rate: सोन्याच्या दरात आज गुरुवारी 19 डिसेंबरला घसरण झाल्याचं समोर आलंय. लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.आज सोन्याच्या दरात किरकोळ घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 150 रुपयांनी कमी केलं आहे. मागील आठवड्यापासून सोन्याच्या भावात घट होत असल्याचं समोर आलंय. सोन्याच्या 22 कॅरेटचे दर 130 रुपये आणि 24 कॅरेटचे दर 150 रुपयांनी कमी झाले आहेत.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77000 रुपयांच्या पुढे आहे. तर सोन्याच्या 22 कॅरेटचे भाव 71 हजारांपार आहेत. मार्केट एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. चांदीचे भाव आज 19 डिसेंबरला फ्लॅट आहेत. एक किलोग्रॅम चांदीचे दर 92500 रुपये आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77840 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 71350 रुपये आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77840 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 71350 रुपये आहे.










