Bank Holiday In October: मज्जाच मज्जा... ऑक्टोबरमध्ये तुफान सुट्ट्या, यादी पाहा अन्...?

मुंबई तक

Bank Holiday In October 2024 : सप्टेंबरप्रमाणे ऑक्टोबरमध्ये देखील सण समारंभ आहेत. यानिमित्त भरपूर सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ही यादी पाहूनच घराबाहेर पडा.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑक्टोबरमध्ये तुफान सुट्ट्यांचा महापूर

point

सुट्ट्यांची यादी पाहूनच घराबाहेर पडा.

point

ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा...

Bank Holiday In October 2024 : आजही तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, बँकेत जावे लागते कारण सर्व काम ऑनलाइन करता येत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याने होमलोन घेतले तर त्याला कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी बँकेत जावे लागते किंवा इतर कारणांसाठी किंवा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट तयार करून मिळत असेल तर त्यासाठीही बँकेत जावे लागते. 

त्याचबरोबर अनेक बँकांमध्ये तुम्ही खाते उघडण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता, परंतु तुम्हाला पासबुक आणि इतर गोष्टी घेण्यासाठी बँकेत जावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा!!! कारण, ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सप्टेंबरप्रमाणे ऑक्टोबरमध्ये देखील सण समारंभ आहेत. यानिमित्त भरपूर सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ही यादी पाहूनच घराबाहेर पडा.

हेही वाचा : Gold Rate Today: सोन्याचा भडकाच! ग्राहकांच्या खिशाला चटका... वाचा आजचे भाव एका क्लिकवर

ऑक्टोबर महिन्यांत गांधी जयंती, नवरात्री, दसरा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी असे सण आहे. ऑक्टोबर महिन्यांत एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश असून चार रविवार देखील आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा...

  • 2 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवार असून गांधी जयंती निमित्त बॅंकेला सुट्टी आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp