Viral Video: फक्त टॉवेल लावून भर रस्त्यात थिरकली प्रसिद्ध मॉडेल! लोकांनी बघताच...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kolkata Model Viral Video
Kolkata Model Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पांढराशुभ्र टॉवेल घालून बोल्ड डान्स केलेल्या मॉडेलचा व्हिडीओ तुफान व्हायरल

point

प्रसिद्ध मॉडेल चक्क इंडिया गेटसमोरच थिरकली

point

बोल्ड डान्सचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्कच व्हाल

Girl Dance In Towel Viral Video : सोशल मीडियावर झटपट लोकप्रीय होण्यासाठी लोक काय करतील, याचा अंदाज बांधता येणार नाही. अनेक जण मर्यादा ओलांडून बोल्ड डान्स करण्याचा घाटच घालतात आणि रिल बनवतात. काही लोक लोकांचं मनोरंजन करण्यासाठी मजेशीर रिल बनवतात. पण एका तरुणीच्या बोल्ड डान्सचा व्हिडीओनं अनेकांना घाम फोडला आहे. कारण एका तरुणीने चक्क इंडिया गेटसमोर फक्त टॉवेल घालून भन्नाट डान्स केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तरुणीने असा बोल्ड डान्स केल्याचं पाहून इंडिया गेटजवळ असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

ADVERTISEMENT

लोकांच्या समोरच पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये थिरकली तरुणी

सफेद रंगाचं टॉवेल घातलेल्या या तरुणीने इंडिया गेटसमोर केलेल्या डान्सच्या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या तरुणीने डान्स करताना पाहून आजूबाजूच्या लोकांच्या भुवया उंचावल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तरुणीने डान्स सुरु करताच काही जणांनी डान्सचा व्हिडीओ कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्नही केला. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. कोलकाताच्या या मॉडलने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांचं भन्नाट मनोरंजन केलं आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: खुशखबर! निकालाआधीच सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, फक्त...

व्हिडीओत पाहू शकता की, या मॉडेलने बॉलिवूड फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेच्या गाण्यावर लिप सिंक करून सफेर टॉवेल आणि चप्पल घालून डान्स केला. तरुणीने डान्स सुरु करताच आजूबाजूला जमलेल्या लोकांच्याही नजरा खिळल्या. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिलेल्या अनेक लोकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून तरुणीवर टीका केलीय.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Optical Illusion Hard Test: फोटोत लपलेत 5 कुत्रे! शोधून शोधून अनेकांना फुटला घाम, तुम्ही क्लिक करून बघा

तर काहींनी म्हटलंय, या तरुणीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशाप्रकारचा डान्स केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचंही व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पण या तरुणीने चक्क लोकांसमोरच बोल्ड डान्स केल्यानं सर्वच चक्रावून गेले आहेत. तरुणीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT