Ganeshotsav 2024 Live News : लालबागच्या राज्याच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी
Ganesh Chaturthi 2024 Muhurat Live : आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस... महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या सर्व अपडेट्स 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या भागातून त्याचपद्धतीने राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत.
ADVERTISEMENT
लाडक्या गणरायाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. घराघरात गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील गणराय विराजमान झालेत. बाप्पाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT