Pooja Khedkar : पूजा खेडकरांना कुठल्याही क्षणी अटक होणार? अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई तक

Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

 सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांना मोठा दणका दिला
pooja khedkar big blow pre-arrest bail has been rejected patiala house court training ias officert
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

point

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

point

जामीन फेटाळल्याने कोणत्याही क्षणी अटक होणार

Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) पूजा खेडकर यांना मोठा दणका दिला आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.  (pooja khedkar big blow pre-arrest bail has been rejected patiala house court training ias officert) 

युपीएससीने कारवाई करत पूजा खेडकर यांचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला कोणत्याही परीक्षेत बसण्यास मनाई केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे.

पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांसंदर्भात दिल्लीच्या पटियाला कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र पटियाला कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचा अर्ज थेट होणार रद्द? पटकन तपासा तुमचा अर्ज!

पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस नियुक्ती रद्द

यूपीएससीने म्हटले आहे की, पूजा खेडकरचे मागील सर्व रेकॉर्ड तपासले. प्रशासकीय सेवा परीक्षा 2022 नियमानुसार ती दोषी असल्याचे आढळून आले आहे. तिची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. त्याचबरोबर यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यावर, निवडीवर कायमची बंदी घालण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp