विवाह पद्धत नव्हती तेव्हा पुरुष कोणत्याही महिलेला करायचा प्रेग्नंट, नंतर 'अशी' सुरु झाली 'ती' प्रथा
viral : विवाह प्रथेपूर्वी लोक नातेसंबंध ही पद्धत निर्माण झाली नव्हती. तेव्हाची स्थिती कशी होती, त्याचप्रमाणे विवाह पद्धत आणि नंतर पितृसत्ताक पद्घत कशी निर्माण झाली याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'अशी' झाली लग्न प्रथेस सुरुवात
एकूण माहिती समोर
Viral News : आपण अनेक लग्नांना गेलो आहे, अनेक लग्न पाहिली देखील आहेत. त्यात लग्नाची सुरुवात कशी झाली हे संबंधित व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते. अनेकदा लग्न समारंभाला जाऊन त्याबाबत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. व्हिडिओत दावा करण्यात आला की, अनेक वर्षांआधी कोणाला कसलीही समाजाकडून बंधने नव्हती.
हे ही वाचा : पुणे : 'तुला संसार जमत नाही, तुझे डोळे बारीक आहेत', सूनेला सासरच्यांनी सतत हिणवलं, अखेर पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
शेतीच्या उदयापूर्वी मानव जमात ही शिकारी होते होते. तेव्हा लग्न प्रथेचा किंचितसाही संबंध नव्हता. जन्माला आलेले मूल संपूर्ण गाव सांभाळत असे. तसेच आईलाही कळत नाही की, तिच्या मुलाला आता नेमकं कोण दूध पाजत असेल. पण, हे सर्व काही एका कृषी क्रांतीने बदलून टाकले गेले.
लग्नाची सुरुवात अशी झाली.
असं बोललं जातं की, मालमत्ता निर्माण झाली तेव्हा वारशाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणूनच हा विवाहाचा उदय झाला. ही कथा संस्कृतीचा पाया उलगडला. प्राचीन काळात मानवी समाज मातृवंशाचा होता. तेव्हा आईचा वंश फारच महत्त्वाचा होता कारण तेव्हा वडिलांची ओळख ही अज्ञात होती. शिकारी जमातींमध्ये मुलांना सामुदायिक मालमत्ता असं मानले जात असे. मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात की, आफ्रिकेतील हड्झा जमात अजूनही अशाच प्रकारे जगते, तेव्हा पती-पत्नी हे नातेसंबंध नव्हते.
पण, नंतर मुलांमध्ये वाढ झाली, नंतर सिंधू खोऱ्यात शेती सुरु झाली. धान्य साठवणूक सुरु झाली आणि जमिनीची मालकी सुरु झाली. आता, मृत्यूनंतर जमीन कोणाला मिळेल हा एक प्रमुख प्रश्न निर्माण झाला. यामुळे वारशाची स्पष्ट रेखा सुनिश्चित करण्यासाठी मुलाला वडिलांचे नवा देणं आवश्यक झाले, त्यानंतरच पितृसत्ताक पद्धत सुरु झाली.










