Viral: आरारारा खतरनाक! 11 पोरं अन् घटस्फोटीत बायकांसाठी खरेदी केला कोट्यावधींचा बंगला, सर्वात श्रीमंत उद्योगपतीची कमाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Elon Musk Mansion Viral News
Elon Musk World Richest Man
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची व्हायरल बातमी वाचून थक्कच व्हाल

point

घटस्फोटीत पत्नी आणि मुलांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

point

बंगल्याची किंमत वाचून सर्वांच्याच उंचावल्या भुवया

Elon Musk Mansion Viral News:  टेस्ला कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्यी सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. मस्क यांनी नुकत्याच तीन ऐतिहासिक गोष्टींचा शोध लावला आहे. यामध्ये घरगुती काम करणाऱ्या रोबोट, ड्रायव्हरलेस कार आणि रॉकेटच्या प्लेसचा समावेश आहे. रोबोट घरातील सर्व काम करतो. लोक डायव्हरलेस कारच्या माध्यमातून सुरक्षित घरी पोहोचतील आणि रॉकेट परतल्यानंतर त्याचं प्लेस लॉन्च करण्यात मस्क यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. अशातच मस्क यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाच्या पलीकडे कौटुंबीक जीवनातही मोठं काम केलं आहे. मस्क यांनी तीनवेळा लग्न केलं. त्यांनतर त्यांनी आपल्या 11 मुलांसाठी आणि पत्नींसाठी कोट्यावधी रुपयांचा बंगला बांधला आहे.

ADVERTISEMENT

न्यूयॉर्क टाईम्सच्या माहितीनुसार, एलन मस्क यांनी पत्नी आणि मुलांसाठी 14,400 स्क्वेअर फुटचा बंगला बांधला आहे. यामध्ये सहा बेडरुमची व्यवस्था आहे. या बंगल्याची किंमत तब्बल 35 मिलियन डॉलर असून याचा समावेश टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये आहे. हा बंगला टस्कन इंस्पायर्ड डिझाईनमध्ये बनवण्यात आला आहे. तसच एल्न मस्क यांच्या टेक्सासच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर हा बंगला बांधण्यात आला आहे. मुलं आणि पत्नींसाठी हां बंगला बांधण्यात आला असून सर्व मुलं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतील, असं मस्क यांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा >> Kitchen Tips : साखरेच्या डब्ब्यात मुंग्यांचा सुळसुळाट? फक्त या ट्रिक्स वाचा, एकही मुंगी दिसणार नाही

एलन मस्क यांची मुलं 

एलन मस्क यांना 2002 पासून आतापर्यंत 12 मुलं आहेत. मस्क यांची एक्स वाईफ जस्टीन मस्क यांच्या पहिल्या मुलाचं 10 व्या वर्षीच निधन झालं होतं. वर्ष 2008 मध्ये एलन आणि जस्टीनला पाच मुलं झाली. त्यानंतर मस्क ब्रिटिश अॅक्ट्रेस तुलाह रिले यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. वर्ष 2020 ते 2022 मध्ये एलन मस्क यांनी तीन मुलं झाली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Optical Illusion Test: फोटोत हत्ती दिसतोय? पण तो हत्ती नाही, क्लिक करून नीट बघा

यामध्ये म्यूजिशियन ग्रिम्सचा समावेश आहे. ज्याचं खरं नाव क्लेयर बाऊचर असं होतं. वर्ष 2021 मध्ये मस्क यांना जुळी मुलं झाली. एलन मस्क यांनी अभिनेत्री तुलाह यांच्या रिलेशनशिपआधी 2010 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तसच एलनने वर्ष 2013 मध्ये पुन्हा तुलाहशी लग्न केलं आणि त्यानंतर पुन्हा 2016 मध्ये मस्क यांचा घटस्फोट झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT