Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी पंढरपुरात खेळली फुगडी!पहा व्हिडीओ

मुंबई तक

Eknath Shinde Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त महापुजेसाठी पोहोचले. यावेळी त्यांनी फुगडी खेळली.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Eknath Shinde Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त महापुजेसाठी पोहोचले. यावेळी त्यांनी फुगडी खेळली.

social share
google news

Eknath Shinde in Pandharpur : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. विठ्ठल रुखमाईची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. महापूजेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत फुगडी खेळली. त्याचा व्हिडीओ पहा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरकडे येत असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीतही सहभागी झाली. करकंब गावातून निघालेल्या श्रीसंत निळोबाराय पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना मुख्यमंत्री विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांबरोबर चालले.

    follow whatsapp