IAS Puja Khedkar : अपंगत्व, ओबीसीच्या आडून पूजा खेडकरांनी 'युपीएससी'लाच गंडवलं?
IAS Puja Khedkar Video : पूजा खेडकर यांच्यावर नेमके काय आरोप होताहेत? पूजा खेडकरांच्या अपंगत्वाचा वाद काय? नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र का वादात सापडलंय?
ADVERTISEMENT
IAS Puja Khedkar Video : पूजा खेडकर यांच्यावर नेमके काय आरोप होताहेत? पूजा खेडकरांच्या अपंगत्वाचा वाद काय? नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र का वादात सापडलंय?
IAS Pooja Khedkar Video : आयएएस अधिकारी पूजा खेडकर हे नाव महाराष्ट्रभर चर्चेत आहे. पूजा खेडकरांनी पुण्यात प्रशिक्षण कालावधीत केलेले कारनामे समोर आले आणि त्यानंतर त्यांची आयएएस म्हणून नियुक्तीच बोगस असल्याचे दावे झाले. पूजा खेडकर यांच्याबद्दल राज्य सरकारकडे तक्रारी आल्या. त्यानंतर त्यांची वाशिमला बदली करण्यात आली. पण, पूजा खेडकर यांच्याबद्दलचे अनेक दावे आता केले जात आहेत. त्यातून पूजा खेडकरांनी युपीएससीला गंडवल्याचीच चर्चा सुरू झाली आहे. कारण पूजा खेडकर यांनी बनावट दृष्टीदोष आणि बोगस नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा... हे सगळे समजून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून... (Know about ias pooja khedkar handicapped certificate and non creamy layer certificate )
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT