बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस

married boyfriend rape on girlfriend after that chili was put in the private part gujarat crime

Married man has raped his unmarried girlfriend: सुरत: गुजरातमधील सुरतमधून (Surat) बलात्काराची (Rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की विवाहित व्यक्तीने आधी प्रेयसीवर (Girlfriend) बलात्कार केला. नराधम प्रियकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरचीची पूड टाकण्याचं भयंकर कृत्य केलं. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. (married boyfriend rape on girlfriend after that chili was put in the private part gujarat crime)

या घटनेनंतर तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाहित तरुणाने गावात राहणाऱ्या एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. सुरुवातीला दोघांमधील प्रेम हे खूपच गहिरं झालं होतं. तरुणी विवाहित तरूणाच्या प्रेमात सारं काही विसरून गेली होती.. पण त्यावेळी तिला माहीतच नव्हतं की, तिचा प्रियकर हा आधीपासूनच विवाहित आहे.

हे ही वाचा >> गर्लफ्रेंड म्हणाली ‘तू तर ‘नल्ला’, बॉयफ्रेंडने केलं अत्यंत भयंकर कृत्य!

पण काही दिवसांनी प्रेयसीला समजले की, तिचा प्रियकर निकुंज पटेल हा आधीच विवाहित आहे. तेव्हापासून प्रेयसीने आपल्या प्रियकरापासून दूर राहण्यास सुरुवात केली.

प्रेयसीसोबत क्रूर कृत्य

याच गोष्टीचा राग येऊन आरोपी निकुंजने थेट आपल्या प्रेयसीला गाठलं आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.. नराधम प्रियकराने त्यानंतर प्रेयसीवर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या क्रूरपणाची सीमाच गाठली. कारण थेट प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्याने लाल तिखट टाकून तिला भयंकर इजा पोहचवली. ज्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा >> आधी बोलायचा ताई, नंतर बनली गर्लफ्रेंड; तुकडे-तुकडे केले अन्… अंगावर काटा आणणारी कहाणी

एवढेच नाही तर आरोपीने प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला अटक, प्रकरणाची चौकशी सुरू- अधिकारी

याप्रकरणी तपास अधिकारी जेजी मोडे यांनी सांगितले की, ‘एका विवाहित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीवर बलात्कार केला. नंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक