सहा महिन्यांपूर्वी पुतण्याने काकीवर केला होता बलात्कार..कोर्टात पुरावे सादर केल्यावर सर्वांनाच धक्का बसला, 20 वर्षांची शिक्षा अन्..

Today Shocking Viral News : एखाद्या व्यक्तीवर खोटा आरोप लावणे कधी कधी महागात पडू शकतं. अशाच प्रकारची घटना राजस्थानच्या अलवारमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत घडली आहे.

प्रतीकात्मक चित्र
Shocking Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सहा महिन्यांमध्ये 832 वेळा मोबाईलवर बोलणं झालं आणि..

point

पुतण्याने काकीसोबत काय केलं?

point

एका पुराव्यामुळे कोर्टात सगळंच समोर आलं

Today Shocking Viral News : एखाद्या व्यक्तीवर खोटा आरोप लावणे कधी कधी महागात पडू शकतं. अशाच प्रकारची घटना राजस्थानच्या अलवारमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत घडली आहे. या महिलेनं तिच्या अल्पवयीन पुतण्यावर बलात्काराचा आरोप लावत गुन्हा दाखल केला आहे. पण कोर्टाने महिलेलाच दोषी ठरवलं आणि तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एका पुराव्यामुळं संपूर्ण कहाणीचा पर्दाफाश झाल्यानं खळबळ उडाली.

सरकारी वकील प्रशांत यादवने म्हटलं की, तिजारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील महिलेनं 11 ऑगस्ट 2024 रोजी अल्पवयीन पुतण्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. एफआयआरमध्ये म्हटलं होतं की, पुतण्याने सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. महिलेनं आरोप केला होता की, तिचा भाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी द्यायचा. 

हे ही वाचा >> मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात

सहा महिन्यांमध्ये 832 वेळा मोबाईलवर बोलणं झालं आणि..

पोलिसांनी तपासादरम्यान, दोघांची कॉल रेकॉर्डिंग्स तपासली. दोघांमध्ये जवळपास सहा महिन्यांमध्ये 832 वेळा मोबाईलवर बोलणं झालं होतं. यामुळे पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं. ज्यावेळी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता, तेव्हा आरोपी पुतण्या अल्पवयीन होता. तपासात समोर आलं की, महिलेसोबत बलात्कार करण्यात आलं नाही. घरातील लोक बाहेर गेल्यावर महिलाच पुतण्याला तिच्या घरी बोलवत होती.

याप्रकरणाचे सर्व पुरावे पोलिसांनी कोर्टात सादर केले. साक्ष आणि पुरावे मिळाल्यानंतर कोर्टाने महिलेला दोषी ठरवत 20 वर्षांची शिक्षा सुनावली. खटला सुरु असताना महिला गर्भवती होती. तिला एक मुलगाही झाला. तो आता 9 महिन्यांचा आहे. आरोपी महिलेनं मुलालाही जेलमध्ये सोबत ठेवण्यासाठी कोर्टात अर्ज केला. मुलगा लहान असल्याने कोर्टाने आरोपी महिलेचं मागणी मान्य केली. या प्रकरणाची सुनावणी पोक्सो कोर्ट नंबर -4मध्ये झाली. जज हिमांकनी गौड यांनी निर्णय देत म्हटलं, काकीचं नातं आईसारखं असतं. असं कृत्य करणं लाजीरवाणं आहे. महिलेला 20 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. 

हे ही वाचा >> फिरायला जाण्याचं महिलेला दाखवलं आमिष, बॉयफ्रेंडने धारदार शस्त्राने केले सात तुकडे, अन् वेगवेगळ्या विहिरीत...

हे वाचलं का?

    follow whatsapp