महिलेला पाजली दारू, नंतर थेट प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला हात... भयंकर सूड घेणाऱ्या तरूणाची Inside Story
crime news : एका तरुणाने एका महिला तरुणीची निर्दयीपणे हत्या केली आहे. त्याचं कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नाल्याजवळ झाडाखाली महिलेचा मृतदेह

तरुणाने निर्दयणे केली हत्या
Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक अत्यंत भयंकर घटना घडली आहे. इथे एका नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता.. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी झटपट कारवाई करत तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान, आरोपीने आश्चर्य करणारे अनेक खुलासे केले आहेत. ही घटना मंगळवारी 29 जुलै रोजी घडली आहे.
हेही वाचा : पोटासाठी पती चालवायचा ऑटो रिक्षा, घरी येताच पत्नीला प्रियकरासोबत पाहिलं नग्न अवस्थेत, नंतर दोघांनी मिळून..
एकडाळा रोडवरील दम्हा नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, महिलेनं आधी तिच्या प्रियकरासोबत दारूची पार्टी केली आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने अनेक खुलासे केले आहेत.
नेमकं काय झालं?
फतेहपूरचे एसपी अनूप सिंह यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. प्राथमिक तपासानुसार, ही महिला सोमवारी संध्याकाळी उशिरा बाजारासाठी घराबाहेर पडली असता, तिची भेट घराजवळ राहणाऱ्या सर्वेश निषाद (वय 25) यांच्याशी झाली.
यानंतर दोघांनीही दारू पार्टी केली. दोघेही दाम्हा नाल्याजवळील झुडपात जाऊन अधिकच दारू पिऊ लागले. त्यांच्या दारू पार्टीनंतर महिला खूपच मद्यधुंद झाली. तेव्हा सर्वेशनं महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला तरुणीच्या गुप्तांगत हात घालत तिची हत्या केली आहे.