बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊ अश्लील चाळे करणाऱ्या इंजिनिअर तरुणीची आता खरी कहाणी आली समोर!
Crime news : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओची काही दिवसांपासून एकच चर्चा होताना दिसत आहे. त्यानंतर त्या युवतीचा दौसा येथील आणखी एक व्हिडिओ पॉर्नसाईटला देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 राजस्थानमधील जैसलमेरमध्ये व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओची काही दिवसांपासून एकच चर्चा होताना दिसत आहे.
 
 तरुणीचा दौसा येथील आणखी एक व्हिडिओ पॉर्नसाईटला देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 तरुणी आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
Crime news : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओची काही दिवसांपासून एकच चर्चा होताना दिसत आहे. त्यानंतर त्या युवतीचा दौसा येथील आणखी एक व्हिडिओ पॉर्नसाईटला देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित युवती आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या साथीदाराला नोएडा येथील फ्लॅटवरून पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयाने जामीन केला मंजूर
बुधवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्या दोघांचाही जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात तिचे नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्ती त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, मुलीला चांगलं शिक्षण देण्यासाठी कर्ज घेतलं होतं. ते आजही कर्ज फेडू शकले नाहीत. त्यांना आपल्या मुलीबद्दल समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
दरम्यान, तरुणी ही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होती. नोकरी करताना तिची काही महिला, तरुणींसोबत मैत्री झाली. त्या मित्र मैत्रिणींनी एका रात्रीत लाखो रुपये कसे कमावता येतील, याचा चुकीचा मार्ग सांगितला. तरुणीने कोणताही विचार न करता चुकीचा मार्ग स्वीकारला आहे.














