रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं

मुंबई तक

Crime News : ऑटो रिक्षात रॅपिडो चालक अश्लील व्हिडिओ पाहत होता. त्याचक्षणी महिला प्रवाशाने त्याला अश्लील व्हिडिओ पाहताना रंगेहाथ पकडले होते. महिलेनं केलेल्या आरोपानंतर रॅपिडो कंपनीने संबंधित चालकावर मोठी कारवाई केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

ऑटो रिक्षात रॅपिडो चालकाचे गैरकृत्य

point

महिला प्रवाशासमोर पाहत होता अश्लील व्हिडिओ

Crime News : ऑटो रिक्षात रॅपिडो चालक अश्लील व्हिडिओ पाहत होता. त्याचक्षणी महिला प्रवाशाने त्याला अश्लील व्हिडिओ पाहताना रंगेहाथ पकडले होते. महिलेनं केलेल्या आरोपानंतर रॅपिडो कंपनीने संबंधित चालकावर मोठी कारवाई केली. ही घटना दिल्लीतील सफरदगंज परिसरात घडली होती. महिलेची डिजिटल क्रिएटर अशी ओळख समोर आली होती. रात्री 8:48 वाजता सफरदगंजच्या मॉडेल टाउन येथे महिलेनं ऑटो बुक केली होती, नंतर ऑटो ड्रायव्हर अश्लील व्हिडिओ पाहून हस्तमैथुन करत होता. 

हे ही वाचा : Astrology: सूर्याचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

ऑटो रिक्षात रॅपिडो चालकाचे गैरकृत्य 

महिलेची ही बाब ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला होता. याच घटनेची महिलेनं रॅपिडो कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. नंतर आरोपी ड्रायव्हरला प्लॅटफॉर्मवरून कायमचं हटवण्यात आलं. सुरुवातीला सर्व ठीक होतं, मात्र एका ठिकाणी गाडी थांबवण्यात आली आणि तेव्हा तो मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत होता. तिथेच दुसऱ्या वाहनातील एका महिलेनं रॅपिडो ऑटोत बसलेल्या महिलेला खुनावलं होतं, तेव्हा महिलेनं त्याला अश्लील व्हिडिओ पाहताना पाहिलं, ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर तो सावध झाला आणि त्याने अश्लील कंटेट बंद केला. 

महिलेला समजले की, ड्रायव्हर अश्लील कंकेट पाहत असून नंतर चुकीचा स्पर्श देखील करत होता. महिलेला आणखी 30 मिनिटांपर्यंतचं अंतर कापायचं होतं. नंतर त्यांनी ऑटो रिक्षातून उतरण्याचा निर्णय घेतला. तिला असुरक्षित वाटत होते. याबाबतची माहिती तिने रॅपिडोला दिली होती. 

हे ही वाचा : अभिनेत्री त्रिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, उदयनिधी स्टॅलिन यांना अटक

चालकाने केलं कबूल 

त्यांनी सांगितलं की, चालक अश्लील व्हिडिओ पाहत होता. मात्र प्रवासादरम्यान रॅपिडोवरून कोणतंही प्रत्युत्तर आलं नाही. जेव्हा महिला उतरत होता तेव्हा महिलेनं ड्रायव्हरला व्हिडिओ काढत प्रश्न केला, तेव्हा चालकाने अश्लील व्हिडिओ बघत असल्याचं सांगितलं. त्याने सांगितलं की, परदेशी महिलांचे शॉर्ट कपड्यांचे व्हिडिओ बघत होतो. चालकाच्या या कृत्याने रॅपिडो कंपनीने चालकाची कंपनीवरून हकालपट्टी केली.