नवरा बायकोला म्हणाला, 'मला थोरल्या मुलीसोबत झोपायचंय...' तिनं संतापून... नात्याला काळीमा फासणारा प्रकार
Crime News : वडील आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. पतीनेच आपल्या बायकोकडे विचित्र मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडील आणि लेकीच्या नात्याला काळिमा
पोटच्या लेकीसमोरच... लज्जास्पद कांड
Crime News : वडील आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. पतीनेच आपल्या बायकोकडे विचित्र मागणी केली आहे. मला आपल्याच थोरल्या मुलीसोबत बेडवर झोपायची मागणी केली आहे. या प्रकरणात महिलेचं म्हणणं आहे की, पती हा रोजच नशेत येऊन महिलेला मारहाण करायचा. नंतर तिने आरोप केला की, पतीच आपल्या मुलीसोबत झोपण्याची लज्जास्पद मागणी करताना दिसत आहे. या प्रकरणात पीडितेनं त्रासाला कंटाळून पोलीस ठाणे गाठलं आणि एफआरआय दाखल केली, या प्रकरणात पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांच्या खिशाला लागणार कात्री, काही राशीतील लोकांच्या प्रेम जीवनातील नातेसंबंधात वाढ होणार
पती दारू पिऊन नको तेच करायचा...
कोखराज ठाणे क्षेत्रातील एका गावातील रहिवासी असलेल्या पोलिसांनी सांगितलं की, पती हा दारू पित होता आणि नंतर नको तिच मागणी करायचा. अनेकदा त्याने पत्नीला दारूच्या नशेत मारहाण देखील केली होती. तसेच अश्लील कृत्य देखील केले होते, तर त्याच्या म्हणण्यांनुसार काही केलं नाहीतर तो घरातील खर्च देखील देण्यास अनेकदा विरोध करायचा.
मोठ्या मुलीसोबत बेडवर झोपायचं...
पीडिताने सांगितलं की, त्यांच्या मोठ्या मुलीसोबत बेडवर झोपण्याबाबतचं वक्तव्य केल्यानं ती महिला आपल्या मुलींना वेगळं राहू लागली होती. वेगळं राहिल्यानंतर तिचा पती त्या ठिकाणी यायचा आणि शिवीगाळ करायचा. तसेच नवऱ्याने 15 नोव्हेंबर रोजी भाडेतत्वावर राहत असलेल्या खोलीत येऊन धिंगाणा घातला होता.
हे ही वाचा : गुंडांनी गाडी आडवत शिक्षिकेच्या कपाळातच गोळी घालत संपवलं, शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात, हादरवणारं प्रकरण
पडितेनं केलेल्या तक्रारीवरून कोखराज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, तक्रार दाखल करण्यात आली आहे, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. त्यांनी दिलेल्या एकूण माहितीनुवरूनच कारवाई केली जाणार आहे.










