मध्यरात्री हॉटेलमध्ये सुरु होता चार जोडप्यांचा घाणेरडा खेळ, पोलिसांनी रेड टाकताच नको त्याच अवस्थेत आढळले

मुंबई तक

crime news : राधा रेस्टॉरंटवर पोलिसांनी मोठा छापा टाकला होता. आयजीआरएस पोर्टलवर मिळालेल्या तक्रारीनंतर वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. चार जोडप्यांना आणि हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या चार महिला आणि चार तरुणांना अटक

point

आरोपींकड़ून साहित्य जप्त 

crime news : उत्तर प्रदेशातील आझमगडमधील राधा नावाच्या सामान्य दिसणाऱ्या हॉटेलमध्ये घाणेरडे कृत्य सुरु होतं. चार जोडपी त्याच हॉटेलमध्ये होती. पण, त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती. तेव्हा अचानकपणे एका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिस्थिती पाहून जोडप्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. 

हे ही वाचा : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 'उद्या 12 वाजता...' संजय राऊतांनी दिली अवघ्या महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज!

वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या चार महिला आणि चार तरुणांना अटक

ही कारवाई आयजीएरएस पोर्टलवर एका व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली. संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) चिराग जैन यांनी सांगितलं की, आयजीएसला मिळालेल्या तक्रारीवरूनच हा छापा टाकण्यात आला होता. वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या चार महिला आणि चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकड़ून साहित्य जप्त 

अटकेत असलेल्या आरोपींकड़ून पोलिसांनी साहित्य देखील जप्त केली आहेत. या अनैतिक कृत्यात सहभागी असलेल्या हॉटेल मालकाला देखील अटक करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तींकडून पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. या अनैतिक कृत्यात सहभागी असलेल्या हॉटेल मालकालाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. छापेमारीनंतर पोलिसांनी अनेक अलिशान वाहने, मोबाईल फोन आणि ओळखपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.

हे ही वाचा : सोलापूर हादरलं! कपड्याला लहान बाळाची लागली शी, अकबरने प्रेयसीच्याच चिमुकल्याची गळा दाबून केली हत्या

अटकेत असलेल्या सर्वांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील कारवाई सुरु ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच काळापासून अश्लील काम सुरु होतं. या घटनेबाबत त्यांनी अनेक तक्रारी देखील केल्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp