बकऱ्या चारणाऱ्या वृद्ध व्यक्तीसमोर न्यूड होऊन अत्यंत अश्लील चाळे करणाऱ्या त्या तरुणीबाबत 'ती' गोष्ट आली समोर!
Crime News : बकऱ्या चारणाऱ्या म्हाताऱ्यासमोर तरूणीने बनवला अश्लील व्हिडीओ, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ मित्राने केला शूट.

म्हाताऱ्यासोबत अश्लील कृत्य केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Crime News : राजस्थानातील जैसलमेरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक तरुणी एका अज्ञात वृद्ध व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. याआधीही तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, या प्रकरणात तरुणीसोबत असणारा व्यक्ती हा व्हिडिओ शूट करण्याचे काम करतो. तरुण आणि तरुणी दोघे मिळून काही काळापासून हा व्यवसाय करत आहेत. दरम्यान वृद्ध व्यक्ती आणि संबंधित तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा : कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि कुकडेचं प्रकरण... दीपक मानकरांच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी काय?
व्हिडिओ आला समोर
जैसलमेरमधील अश्लील व्हिडिओ प्रकरणात तरुणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तरुणी गाडीच्या समोरच्या सीटवर बसलेली दिसत आहे. त्यानंतर तरुणीने एका तरुणाला रस्ता विचारण्याचा बहाणा करत त्याच्या जवळ जाते. तरुण तिच्या जवळ आल्यानंतर त्याच्यासोबत तिने अश्लील चाळे सुरू केले होते. त्यानंतर तिने आपले कपडे काढले. त्यानंतर तिने नग्न होऊन अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत असणाऱ्या एका साथीदाराने तिचा व्हिडिओ शूट केला.
तरुणीचे नाव स्मृती जैन आहे. ती उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यातील डोडाघाट येथील रहिवासी आहे. तर तरुणाचे नाव हे शानू कुमार आहे. तो बिहारमधील वैशाली येथील रहिवासी आहे. ते दोघेही दिल्लीतील एका फ्लॅटमध्येच सध्या राहतात. आपल्याला ऐकूण धक्का बसेल की, तरुणी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
पॉर्न साईटवर व्हिडिओची विक्री
या प्रकरणातून माहिती समोर आली की, तरुणीने आपले व्हिडिओ पॉर्न साईटवर विक्रीसाठी देत होती. मात्र, विक्रीआधी तिने आपला चेहरा ब्लर केला होता. तसेच तिने आपल्या आवजातही बदल केला होता.
काय होतं जैसलमेरच्या व्हिडिओत?
जैसलमेरच्या व्हिडिओत तरुणी आणि युवती चारचाकी वाहनात बसलेली आहे. वाळवंटी प्रदेशात फिरत आहे. अशावेळी एक वृद्ध व्यक्ती मेंढी चराईसाठी येत आहे. त्यावेळी चारचाकी वाहनात तरुणी पूर्णपणे नग्न अवस्थेत होती. अशावेळी तरुण आणि तरुणीने त्या वृद्ध व्यक्तीला बोलावले. त्यानंतर तरुणी त्या वृद्धासोबत अश्लील कृत्य करू लागली होती. हा व्हिडिओ तरुणीच्या सोबती असणाऱ्या शानूने शूट केला.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामुळे जैसलमेरमध्ये या प्रकरणा विरोधात गंभीर वातावरण पेटलं आहे. ज्याप्रकारे तरुणीने आणि तरुणाने वृद्ध व्यक्तीला आपलं शिकार बनवलं, हे पाहूण लोक आश्चर्य झाले आहेत.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड हादरलं! चाकणमध्ये नाईट शिफ्टला निघालेल्या महिलेचा पाठलाग करुन केला अतिप्रसंग
दरम्यान तरुणीने परदेशातील थायलंड, सिंगापूरात जाऊनही अशा अश्लील व्हिडिओ बनवल्या आहेत. त्या बनवण्यात आलेले व्हिडिओज् थायलंडच्या पॉर्नसाईटवर शेअर केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष्य घातले आहे. त्यांचं म्हणण आहे की, तरुण आणि तरुणी चांगल्या घरातील आहेत. त्यांनी अशा प्रकारचे कृत्य का केले असावे? असा प्रश्न करत पोलीसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या प्रकरणात या दोघांनीही एका वृद्धाच्या इज्जतीचा पंचनामा केला आहे. व्हायरल केलेल्या व्हिडिओची चाचपणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.