कौटुंबिक वादातून तरुणाने भावाला संपवलं, मृतदेह घरातच पुरला

Crime News : कौटुंबिक वादातून तरुणाचा आईसोबत वाद झाला. आईच्या वादानंतर तरुणाने आपल्याच भावाची निघृणपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरात पूर्ण टाकल्याची घटना आहे, या घटनेनें परिसर पुरता हादरून गेला. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कौटुंबिक वादातून भावाने भावाची केली हत्या

point

मृतदेह घरात पुरला 

Crime News : मध्यप्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील भिकणगाव येथे मन सुन्न करुन टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून तरुणाचा आईसोबत वाद झाला. आईच्या वादानंतर तरुणाने आपल्याच भावाची निघृणपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरात पूर्ण टाकल्याची घटना आहे, या घटनेनें परिसर पुरता हादरून गेला. 

हे ही वाचा : AI चा वापर करून लेकीनंच आई-वडील आणि भावाला संपवलं

कौटुंबिक वादातून भावाने भावाची केली हत्या

हत्या करण्यात आलेल्या तरुणाची पूनम बारे तर ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्या व्यक्तिची संतोष बारे अशी ओळख समोर आली. संतोषचे त्याच्या आईसोबत भांडण झाले होते. यावेळी, संतप्त झालेल्या पूनमने संतोषच्या डोक्यावर, हातांवर आणि पायांवर काठीने हल्ला केला होता, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

मृतदेह घरात पुरला 

पोलिसांनी आरोपीला त्याब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. आरोपीने संतोषची ह्या करून मृतदेह घरात पुतळ्याचा क्बुलिनाम दिला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली काठी जप्त केला आणि आरोपीला अटक केली. पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपीविरुद्ध 2024 मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हे ही वाचा : ऑनर किलिंग प्रकरण! दोन भावांनी मिळून बहिणीचा गळा दाबला, मृतदेह फासाला लटकला अन्...

एसडीओपी केतन अडलक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस ठाणे प्रभारी बलराम सिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली भेकणगाव पोलीस ठाणे आणि बामनाला चौकीच्या पथकाने ही कारवाई केली.