नवरा अचानक घरी आला, बायको 15 वर्षाच्या मुलासोबत होती ‘त्या’ अवस्थेत…

मुंबई तक

ADVERTISEMENT

married women affaire with 15 year boy
married women affaire with 15 year boy
social share
google news

Married women Affair with Boy : देशात अनैंतिक संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे.आता अशीच एक घटना समोर आली आहे.या घटनेत एका विवाहित महिलेचे मुलाच्या वयाच्या तरूणासोबत अफेअर होते. हा तरूण अनेकदा विवाहित महिलेची भेट घेण्यासाठी तिच्या घरीच जायचा. अशाच एका भेटी दरम्यान नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडले होते. यावेळी पत्नीचे हे अनैंतिक नाते पाहून पतीला मोठा धक्का बसला आहे.(married women affaire with 15 year boy husband shock after listen this incident)

हरीयाणामध्ये 43 वर्षीय अंकित त्यांच्या कुटुंबासोबत राहत होता. अंकितला आणि त्याच्या बायकोला दोन लहान मुले होती. या दोन्ही मुलांसोबत त्यांचे कुटुंब पुर्ण झाले होते, आणि त्याचा संसार सुरळीत सुरु होता. अंकितचे कामकाजही चांगले सुरु होते. पत्नी देखील पतीच्या कामावर खुश होती. सर्व सुरळीत सुरु असताना अचानक एके दिवशी अंकित कामावरून लवकर सुटला होता, आणि पत्नीला सरप्राईज देण्याच्या बहाने तिला न कळवताच दुपारच्या सुमारास घरी पोहोचला. यावेळी घऱ उघडताच अंकितच्या पायाखालची जमीन सरकली होती.

हे ही वाचा>> पुणे हादरलं! लंडनमध्ये नोकरीला जाण्याआधीच वहिनीचा खून, पळून जाणारा दीरही ठार

अंकित घरी पोहोचताच त्याने पाहिले की, घरात पत्नी एका तरूणासोबत नकोत्या अवस्थेत होती. अंकितला हे पाहून मोठा धक्का बसला होता.या घटनेमुळे पत्नीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर अंकितने या संपूर्ण प्रकरणाची पत्नीला विचारणा केली. पत्नीने सुरूवातीला हा संपूर्ण प्रकार सांगण्यास नकार दिला होता. मात्र नंतर जाऊन पत्नीने ती 15 वर्षाच्या तरूणासोबत नात्यात असल्याची धक्कादायक माहिती दिली. तसेच गेल्या दीड महिन्यापासून दोघांमधून नातं असल्याचे देखील तिने कबूल केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंकित काही दिवसांपूर्वीच आपल्या दोन मुलांसह आई-वडिलांकड़े गेला होता. त्यावेळी पत्नी दोन दिवस तरूणासोबत हॉटेलमध्ये राहिली होती. तसेच बायकोच्या मोबाईलमधून अंकितला दोघांचा एक व्हिडीओ देखील सापडला होता. या व्हिडिओत दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. या सर्व घटनेवरून अंकित संतापला आहे.

हे ही वाचा>> अनेक वर्षांच्या प्रेमाचा भयानक अंत; प्रेयसीला दिलं पेटवून अन् स्वतःलाही संपवलं…

अंकित या घटनेवरून खूपच वैतागला आहे. तसेच पत्नीला कधीच माफ करू शकत नाही,अशा त्याच्या भावना होत्या. पत्नीने जर तरूणासोबत तिचे नाते संपवले नाही तर तो आयुष्यात तिला कधीच माफ करणार नाही,असे तो पत्नीला म्हणालाय. दरम्यान पत्नीने या घटनेनंतर तरूणाशी सर्व नाते तोडून टाकले आहे. तसेच पत्नीमुळे बदनामीच्या भीतीने त्याने पोलिस ठाण्यात देखील तक्रार केली नाही आहे. या घटनेची मात्र परिसरात खुप चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT