धक्कादायक! नर्सशी संबंध ठेवताना रूग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

nurse relation with patient made physical relationship heart attack shocking story
nurse relation with patient made physical relationship heart attack shocking story
social share
google news

देशभरात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका नर्सशी शारीरिक संबंध ठेवत असताना रूग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता नर्सला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. यासोबत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (nurse relation with patient made physical relationship heart attack shocking story)

डेली स्टार रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये राहणारी पेनेलोप विलियम्स ही महिला नेशनल हेल्थ सर्विसमध्ये नर्सचे काम करायची. हे काम करत असताना नर्सचे एका पेशंट सोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधातून दोघे अनेकदा एकमेकांना लपुन-छपुन कॉल आणि मेसेज करायचे. अनेकदा रूग्णालयाबाहेर दोघेही एकमेकांना भेटायचे देखील. या दरम्यान एक दिवशी असेच दोघे रूग्णालयाबाहेर भेटले होते. यावेळी तरूण हा कार घेऊन आला होता.या कारमध्ये दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. हे संबंध ठेवत असताना तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

हे ही वाचा : धक्कायदायक घटना! धावत्या बसमध्ये तरूणीसोबत शरीरसंबंध ठेवले नंतर…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही घटना उघडकीय येऊ नये यासाठी पेनेलोपने अॅम्ब्युलन्सला कॉल केलाच नाही. ज्यामुळे तरूणाचा कारमध्येच मृत्यू झाला. यावेळी तरूणाला वाचवण्यासाठी पेनेलोपने तिच्या एका सहकाऱ्याला फोन करून सीपीआर देण्यासाठी बोलावले होते. पण तिथपर्यंत खुपच उशीर झाला होता आणि तरूणाचा मृ्त्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नर्स पेनेलोपला नोकरीवरून काढून टाकले आहे. त्याचसोबत या प्रकरणाचा तपास सूरू आहे.

चौकशीत पेनलोपने सांगितले की, पेशंट हा रूग्णालयात डायलिसीससाठी यायचा.त्यादिवशी त्याने फेसबूकवर मेसेज करून बाहेर भेटायला बोलावले होते. कारण त्याच्या छातीत दुखत होते, अशी माहिती तिने दिली होती, पण ही तिची माहिती खोटी ठरली. खंर तर पेनलोपनेच पेशंटला रूग्णालयाजवळ बोलावले होते. या दरम्यान दोघांनी कारमध्ये संबंध प्रस्थापित केला. या दरम्यानच पेशंटला हार्ट अटक आला आणि त्याचा मृत्यू झाला. नर्स आणि पेशंट साधारण 2 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती रूग्णालय प्रशासनाला मिळताच त्यांनी नर्स पेनेलोपला नोकरीवरून काढून टाकले आहे. त्याचसोबत या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : वहिनीसोबत संबंध… मुलांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् पत्नीसोबत केलं भयंकर कृत्ये

    follow whatsapp

    ADVERTISEMENT